चंद्रपूर तालुक्यात वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात २५,००० वर्षांपूर्वीचे लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म भूशास्त्र संशोधक सुरेश चोपणे यांनी शोधले आहेत. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारची प्लेईस्टोसीन काळातील हत्तीची जीवाश्मे आढळली असून, यासोबत पाषाणयुगीन अवजारेही सापडली आहेत.विदर्भातील ...