Chandrapur News | चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) बफर क्षेत्रातील शांत आणि प्रजननक्षम असलेल्या 'चंदा' आणि 'चांदणी' या दोन वाघिणींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याच्या वनविभागाच्या निर्णयाला स्थानिकांनी आणि वन्यजीव कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे. ता...