Chandrapur Ganeshotsav News: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात गणेशोत्सवानिमित्त एका सर्वधर्मीय आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरतीत घुग्गुस शहरातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख आणि बौद्ध धर्माच्या धर्मगुरूंनी सामील होत गणपती बाप्पाची आरती केली. घुग्गुस शहरात सर्व धर्मीय लोकं अतिशय गुण्या-गोविं...