Chandrapur Farmer News:चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी पावसाचे समाधानकारक प्रमाण झाले असले तरी शेतकऱ्यांचे संकट कमी झालेले नाही.वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत यावर्षी 85 टक्क्यांहून अधिक पाऊस जिल्ह्यात झालेला आहे. मात्र, या पावसात अनेकवेळा अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतजमिनीतील पिकांचे ...