प्रसिद्ध नुत्यांगणा गौतमी पाटीलच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. गौतमीचा कार चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. अपघातावेळी गौतमी कारमध्ये नसल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत रिक्षाचालकाची मुलगी चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला आली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना...