Chandrakant Patil News: सांगलीत आज होणाऱ्या मोठ्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात हलक्याफुलक्या शैलीत भाष्य केले. “लोक म्हणतात, तुम्ही काही विरोधी पक्ष ठेवणार आहात की नाही. पण करणार तरी काय? चार-साडेचार वर्ष सरकार कुठे जाणार नाही. २३५ आमदारांचं सरकार आहे. ...