Chabahar Port News: अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांनी सोमवारी सांगितले की, चाबहार बंदरावर (Chabahar Port) असलेले निर्बंध (restrictions) हटवण्यासाठी भारताने अमेरिकेशी चर्चा करायला हवी. ते दिल्लीतील उद्योग संघटना फिक्कीने (FICCI) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात उद्योग प्रतिनिधींशी ...