Central Railway : माटूंगा स्थानकादरम्यान बांधकामाचं साहित्य पडल्याने गोंधळ,दुरुस्ती करून वाहतूक सुरुभर पावसात मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा खोळंबलीय. त्यामुळे सकाळी घरातून निघालेल्या मुंबईकरांना ऑफिस गाठण्यासाठी उशीर होतोय. माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर बांबू कोसळले होते. मात्र सुदैवा...