नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे पुढील शिक्षणाचे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झालीय. दहावी, बारावीनंतर काय करावे? हा मोठा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांपुढे असतो. जर तुम्हाला कलाक्षेत्रामध्ये आवड असेल तर तुम्ही फाईन आर्ट्समध्ये अॅडमिशन घेऊन तुमचं करिअर करू शकता. फा...