प्रत्येकाचं स्वप्न असतं की शिकून काहीतरी बनावं. यासाठी काही जण डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहतात, काही इंजिनिअर तर काही लोकांचे स्वप्न एक प्रोफेशनल वकील बनण्याचे असते. यासाठी अनेक विद्यार्थी वकिलीचं शिक्षण घेतात मात्र यशस्वी वकील बनण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे? यासंदर्भातच वर्...