ज्योतिष शास्त्र आणि भविष्य यावर बरेच जण विश्वास ठेवत नाहीत. मात्र ज्यांना या गोष्टी पटत असतात, ते आपले भविष्य जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. वार्षिक राशीभविष्याच्या दृष्टीने विचार केला, तर पुढच्या वर्षभरात आपल्या बाबतीत नेमकं काय काय चांगलं-वाईट घडू शकते, याचा अंदाज येतो. म्हणूनच कोल्हापूरच्य...