लवकरच 2023 हे वर्ष संपून नवे 2024 हे वर्ष सुरू होणार आहे. नववर्षाची चाहुल सर्वांना लागलेली आहे. भारतात नवीन दिवस, आठवडा किंवा वर्ष सुरू होत असेल तर आवर्जून राशिभविष्य पाहिलं जातं. त्यामुळे अनेकजण येणारं नवं वर्ष आपल्या राशिसाठी कसं असणार आहे हे पाहण्यासाठी उत्सुक असणार आहेत. याबाबतच पुण्यातील ज्योति...