कॅलिग्राफी कला ही व्हिज्युअल आर्टचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये कुशल कलाकार सुंदर लेखन तयार करण्यासाठी विशेष साधने वापरतात. आणि त्याच्या माध्यमातून एक सुंदर अशी कलाकृती ते तयार करत असतात. पुण्यातील कलाकार कट्टा येथे असणारे शबीर शेख हे गेली 18 वर्ष झालं ही कला जोपासत आहेत. कॅलिग्राफीच्या माध्यमातून कस्ट...