Pooja Jadhav from Jalna town started business of Pooja materials. Around 2 thousand women have been given employment through this business.जालना शहरातील पूजा जाधव यांनी पूजेच्या साहित्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या माध्यमातून तब्बल 2 हजार महिलांना रोजगार मिळवून दिला आहे.