मेकअप हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सुंदर दिसण्यासाठी महिला मेकअप करतात. यासाठी महिला या ब्युटी पार्लरमध्ये जातात. त्यामुळे अनेक महिला ब्युटी पार्लरच्या व्यवसायात येऊ इच्छित असतात. त्यासाठीच ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणकोणते स्क...