Buldhana Nagar Panchayat News | Ajit Pawar यांच्याकडून कोठडीतल्या आरोपीला उमेदवारी | Vishal Kakde बुलढाणा नगर पंचायतीत मोठी खळबळ! अजित पवार गटाकडून कोठडीत असलेल्या आरोपीला उमेदवारी देण्यात आली असल्याचा आरोप. या निर्णयामागील राजकीय गणित आणि स्थानिक नेत्यांच्या प्रतिक्रिया—सविस्तर माहिती या व्हिडिओमध्...