जगभरात 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. या संपूर्ण आठवड्यात कर्करोगाबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात येते. सध्याच्या काळात अनेक आजार वाढत आहेत. त्यापैकी कर्करोगाने अनेक लोकांचे जीवन आणि उपजीविका नष्ट केली आहे. आजकाल आपण खात असलेले अन्न आणि जीवनशैलीच्या सवयी यामुळे लोकांन...