राज्यात बोगस फळ पीकविमा काढून घोटाळा झाल्याचा प्रकार घडला असून त्यात राज्यात तब्बल साडे चौदा हजार शेतकर्यांरी अपात्र ठरले आहेत.. त्यात जालना जिल्ह्यातले सर्वाधिक शेतकरी असून आठही तालुक्यात 7 हजार शेतकर्यांनी बोगस पीकविमा उतरवला आहे.. A scam has taken place in the state by taking out bogus crop insur...