Mahayuti Politics | सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी मुंबई महापालिका (BMC) निवडणूक अजून जाहीर झालेली नसतानाच भाजपने थेट महापौर पदावर दावा ठोकल्याने महायुतीमध्ये (भाजप-शिंदे शिवसेना) खटके उडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, "मु...