छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख ही मेडिकल हब निर्माण झालेली आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून रुग्ण हे उपचार घेण्यासाठी शहरात येत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक रुग्णांची गैरसोय झालेली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून रक्तदान करावे, असे आवाहन छत्...