अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्य करायचं असेल तर त्या ठिकाणी ग्रीन कार्ड गरजेचं असतं. ग्रीन कार्ड असेल तर तुम्हाला अमेरिकेचा कायमस्वरूपी निवासासाठी परवाना मिळतो. अशीच काहीशी संकल्पना छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात सुरु केली आहे. शासकीय रक्तपेढीत किमान पाच पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणा...