सध्या हिवाळा सुरु आहे. त्यामुळे कड्याकाची थंडी पडत आहे. सर्वांना थंडीपासून बचावासाठी शेकोटी, उबदार कपडे यांची मदत घेण्याची गरज भासू लागली आहे. सर्वजण घरामध्ये गरम वातावरण करून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, रस्त्यावर राहणारे गोर गरीब लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी जास्त काही करू शकत नाहीत. त्यामु...