BKC Underground Metro Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमध्ये आग, प्रवाशांना सुखरुप बाहेरमुंबईतील बीकेसी मेट्रो स्थानकात आग लागल्याची घटना समोर आली आहे. भूमिगत असलेल्या या मेट्रो स्थानक परिसरात आगीमुळे धुराचे लोळ उठल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. प्रवासी सुखरूप असून ...