BJP Vidhansabha Candidate : 35 वर्षात नालासोपाऱ्याचा विकास नाही , विकास काय असतो ते दाखवून देऊ- Naikभारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाकडून पालघर मधील नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्य...