नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांनीही NDA ची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. पण या दोघांना सोबत घेणं हे भाजपच्या फायद्याचं आहे की तोट्याचं? पाहूया... Both Nitish Kumar and Chandrababu Naidu have decided to support the NDA. But taking these two together is BJP's benefit or loss? let's see...