BJP On Sharad Pawar : पवारांच्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर, विखे पाटील-मुनगंटीवार काय म्हणाले?शरद पवारांनी केलेल्या या टीकेला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. बॉम्बस्फोटातील आरोपींना विमानातून नेणाऱ्यांची तोंडी ही भाषा शोभत नाही असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला. तर नैराश्यातून पव...