BJP Big Breaking | CM Fadnavis | मोठी बातमी,मुंबई भाजप अध्यक्षपदी Amit Satam यांची निवड | News Todayभाजप प्रदेश मुख्यालयात भाजपची महत्त्वाची बैठक. बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई भाजपच्या नव्या अध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता.अमित साटम, प्रवीण दरेकर, आशिष शेलारांचं नाव चर्चेत थोड्याच वेळात...