प्रसिद्ध मराठी अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपचे कौतुक करत केलेल्या विधानामुळे आता राजकीय वादळ उठले आहे. 'भाजप हे आपले घर असून, मी भाजपचा भक्त आहे. तसेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे,' असे ते म्हणाले. 'मुंबईत कमळ फुलणार, महापौर भाजपचाच होणार,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.A pol...