शाळेत असताना आपण ‘झाडे लावा, झाडे जगवा’, हे घोषवाक्य शिकलो होतो. कदाचित तेव्हा ते आवडीनं जपायचोदेखील. मात्र पुढे कामाच्या व्यापात झाडं लावायला वेळच मिळाला नाही. फार कमी लोक असे असतात जे आजही वृक्षरोपण अगदी उत्साहानं करतात, तर काहीजण शुद्ध हवा मिळावी, घर सुंदर दिसावं यासाठी खिडकीत किंवा गॅलरीत काही झ...