Bihar Election Result | संपूर्ण देशाचं लक्ष्य ज्याकडे लागलं होतं त्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झालाय.. भाजप आणि नितीश कुमारांच्या जेडुयनं 202 जागांवर घवघवीत यश मिळवलंय.. विक्रमी बहुमतानं एनडीएने विजय साकारलाय.. बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचं सिद्ध झालंय.. भाजपला सर्वात जास्त 89 जाग...