Bihar 2025 Election News | बिहारच्या राजकारणात सध्या एकाच व्यक्तीची जोरदार चर्चा आहे - ते म्हणजे 'जनसुराज' पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर (Prashant Kishor)! बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Election) तोंडावर प्रशांत किशोर यांनी NDA आणि महागठबंधन या दोन तगड्या आघाड्यांना थेट आव्हान दिले आहे. प्रशांत ...