अभिनेता रितेश देशमुख बिगबॉस च्या रूपाने प्रेक्षकांसमोर येतोय. 28 जुलैपासून दररोज रात्री 9 वा प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे. आपल्या या नव्या भूमिकेबद्दल रितेश प्रचंड उत्साही आहे. मुळातच त्याला स्वत:ला बीगबॉस हा कार्यक्रम आवडत होता, त्यामुळे बीगबॉस बनण्याची ऑफर आली तेव्हा त्याने निर्मात्या...