Bibtya Halla News | राज्यात बिबट्याच्या वाढत्या मानवी हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिबट्याच्या मानवावरील हल्ल्यांना 'राज्य आपत्ती' (State Disaster) म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव तातडीने मा...