Bhiwandi Fire News | गोडावूनला आग लागण्याच्या घटनेमुळे सतत चर्चेत असणाऱ्या भिवंडी तालुक्यातील आगीचे सत्र काही थांबताना दिसत नसतानाच भिवंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीतील पॅरामाउंट वेअर हाऊस संकुलातील कुरिअर गोडाऊनला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. News18 Lokmat is one of the leading YouTube...