रायगडच्या राजकारणात अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे! पक्षाचे सक्रिय सदस्य आणि खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय असलेले विकास गायकवाड यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.A significant politic...