advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Bharadi Devi : 2 मार्च 2024! कोकणातल्या प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली... | N18V |
video_loader_img

Bharadi Devi : 2 मार्च 2024! कोकणातल्या प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली... | N18V |

कोकणातली प्रसिद्ध जत्रा आणि नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेची तारीख जाहीर झाली आहे. येत्या मार्च महिन्यात 2 तारीखला ही जत्रा असल्याचं आंगणे कुटुंबियांनी जाहीर केलं आहे.N18V |

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box