शेकडो वर्षांपासून सुरू असलेली वारीची परंपरा खंडित झालेली पंढरपूरच्या वारीची परंपरा खंडित झाली होती कारण आपला विठोबाच विटेकर उभा नव्हता . कर्नाटक मधील विजयनगर साम्राज्याच्या राजा कृष्ण देवराय यांनी चक्क विठोबाला आपल्या राज्यात नेऊन स्थापीत केले होते. वारकरी संप्रदायाला चिंता लागली असताना एकनाथ महाराज...