विदर्भाच्या खाद्य संस्कृतीत विविध पदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक रेसिपी म्हणजे उपवासाचे भगरीचे लाडू होय. ही रेसिपी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये बनवून तयार होते. त्यामुळे अनेक लोक उपवासाच्या दिवशी हे लाडू खाणे पसंत करतात.Vidarbha's food culture is famous for various dishes. One of the reci...