जेवणाची चव वाढवण्यासाठी तूप वापरलं जात. मात्र अनेक जण तुपामुळे वजन वाढेल म्हणून खाणे टाळतात. पण तुम्हाला माहिती आहे का उपाशीपोटी रोज एक चमचा तूप खाल्लं तर त्या तुपाचे शरीरासाठी भरपूर असे फायदे आहेत. हे फायदे कोण कोणते आहेत? याबद्दच छत्रपती संभाजीनगर शहरातील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली ...