Beed Walmik Karad News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचं असल्याचं निरीक्षण मकोका कोर्टानं नोंदवलंय.. कोर्टाच्या या निरीक्षणामुळे वाल्मिक कराडची क्रूरकृत्यांवर शिक्कामोर्तब झालंय.. त्यामुळं आता कराडमुळं धनंजय मुंडेंच्या पुवनरागमनालाही ब्रेक लागण्याची दाट शक...