Beed OBC Morcha Live | बीडच्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच भाषण करत अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटील यांना सुनावलं. ओबीसी आरक्षणाबाबत ठाम आणि आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.Beed OBC Morcha Live | At the Beed OBC MahaElgar rally, Dhananjay Munde delivered his first speech and...