Democracy Melting News | अमेरिकेतील नॅशनल मॉलमध्ये "लोकशाही" या शब्दाच्या एका महाकाय बर्फाच्या शिल्पाचे अनावरण करण्यात आले. अमेरिकेची कमकुवत झालेली लोकशाही आणि वाढत्या लष्करीवाद आणि हुकूमशाहीच्या पार्श्वभूमीवर तिच्या अपयशाची किंमत" यांचे प्रतीक आहे. असं आयोजकांचं म्हणणं आहे. काय या शिल्पाची वैशिष्ट ...