Beed News | बीडमधील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर दिलेला नसून विक्री झाल्याचा गंभीर आरोप वकिल परमेश्वर गीते यांनी केला आहे. ही घटना राजकारणात खळबळ उडवत आहे.Beed News | In Beed, lawyer Parameshwar Geete has accused that the Vaidyanath cooperative sugar factory at Pangari was...