Beed Flood Loss | Ajit Pawar Beed Flood Visit News | बीडच्या हिंगणी खुर्द येथे एका महिलेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर हंबरडा फोडत माझ्या मोबाईल वरून कोणीतरी पैसे काढून घेतले आहेत तो मोबाईल मुलाकडे होता मला मालकही नाहीत माझा एक मुलगाही मयत झाला आहे.असे म्हणत मला मदत करा लाडक्या बहिणीचेही पै...