Baramati Accident News Today: एका दिवसात एकाच कुटुंबातील चार जणांचा जीव गेला.. तिघांचा मृत्यू इतका दुर्दैवी आणि हादरवून टाकणार होता, की कुणी कल्पनाही करु शकणार नाही. बारामतीतल्या एका अपघाताची सोशल मीडियात प्रचंड चर्चा सुरु आहे.. या अपघातात दोन लेकींसह बापाने जीव गमावला. पण दोन नातींना आणि आपल्या मुल...