Baramati News Today: बारामतीमधील अपघातात दोन लेकींसह बापाचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर वडिलांचाही मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर या अपघाताचा एक फोटो तुफान व्हायरल झालाय. त्यानंतर बारामतीमधील लोकांनी या संपूर्ण अपघाताबद्दल काय म्हटलं, ते या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत. News18 Lokmat is one of the...