Bappa Morya Re | Pune Ganpati। पुण्यातील नेहरू तरुण मंडळ ट्रस्टचा गणपती ठरला अव्वल! गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मुंबईसह महाराष्ट्रात आराध्य दैवत गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. अनेकांच्या घरीही बाप्पाचं आगमन होणार आहे. या गणेशोत्सव काळात आपण महाराष्ट्रासह देशभरातील गणरायाचं...