मित्र किंवा नातेवाईकाला कर्ज हवं आहे आणि तुम्ही 'जामीनदार' होत आहात? मग काही गोष्टींची काळजी घ्या नाहीतर तुम्हाला भरपाई करावी लागू शकते. पाहा कोणत्या बाबींची दक्षता घ्यावी...