Banjara Samaj Morcha News | अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाने राज्यभर आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणाचे वारे आणि हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर, बंजारा समाजाने आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत, आपल्याला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी ला...