यवतमाळ इथल्या संभेत बंजारा बांधवांनी बंजारा पेहराव करीत सहभाग घेतलाय..मोदींच लक्ष वेधून घेण्यासाठी पेहराव केला असल्याच बंजारा बांधव सांगतात, त्यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी....